अर्पिता मुखर्जींच्या घरातून पुन्हा कोट्यवधींचं घबाड जप्त



पैसे मोजण्यासाठी अधिकारी पडले कमी



अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपये जप्त



ईडीनं 29 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोनं जप्त केलं



5 किलो सोनं जप्त केलं आहे



अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती



नोटांनी भरलेल्या बॅगा नेण्यासाठी ईडीला मोठा ट्रक देखील बोलवावा लागला



ट्रकमधून पैशांच्या बॅग नेण्यात आल्या



पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी कारवाई



अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त