मनगटी घड्याळ कसे निवडाल

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

यावेळी नक्की लक्षात ठेवा की तुम्ही घड्याळ कोणत्या प्रसंगासाठी घेत आहात

Image Source: Pexels

घड्याळ नेहमी आपल्या मनगटाच्या नुसार निवडा

Image Source: Pexels

घड्याळ खूप लहान किंवा खूप मोठे नसावे याची काळजी घ्या

Image Source: pexels

असा पट्टा निवडा जो घातल्यावर आरामदायक असेल

Image Source: pexels

डायल आपल्या आवडीनुसार निवडा

Image Source: Pexels

गुणवत्तेची काळजी घ्या

Image Source: Pexels

वॉटरप्रूफ घड्याळच खरेदी करा

Image Source: Pexels

घड्याळ घेताना वॉरंटी नक्की तपासा

Image Source: Pexels

घडी घालून नक्की पहा

Image Source: Pexels