Momos : मोमोज आवडीनं खाताय? मग 'हे' नक्की वाचा



मोमोज खूप प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे.



लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोमोज खाणं आवडतं.



कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, त्यामुळे मोमोज खाताना काळजी घ्या.



जास्त मोमोज खाल्ल्याने तुम्ही काही आजार ग्रासू शकतात.



हदयविकार



कॅन्सर



लठ्ठपणा



हाडं ठिसूळ होणे



पोट बिघडणे



मूळव्याध



मधुमेह



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.