लवंगाचा शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो.



लवंगाचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो.



कच्च्या स्वरूपात देखील सहजपणे सेवन केले जाऊ शकते.



रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन लवंगा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.



रात्री लवंग खाल्ल्याने डोकेदुखी, बद्धकोष्ठता, पोटदुखी, श्वसनाचे आजार, श्वासाची दुर्गंधी, खोकला आणि सर्दी, सूज, त्वचा रोग इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.



तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही लवंग खूप फायदेशीर आहे.



कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील रात्रीच्या वेळी लवंगचे सेवन करू शकतात.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.