मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही भाज्यांचा नियमित समावेश करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया ‘या’ भाज्यांबाद्द्ल...
भेंडीमध्ये असलेले पोषक तत्व इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काही भाज्यांचा नियमित समावेश करणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया ‘या’ भाज्यांबाद्द्ल...
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही कोबी खूप फायदेशीर आहे. कोबीमध्ये स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते. कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये फायबर देखील भरपूर असते.
काकडी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यामध्ये भरपूर फायबर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते. काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक आहे.
गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात असतात. मधुमेहाच्या रुग्णाच्या आहारात गाजराचा समावेश करणे आवश्यक आहे.