'ब्लॅक अॅडम' सिनेमा प्रदर्शित काल्पनिक सुपरहिरो ब्लॅक अॅडमच्या जीवनावर आधारीत आहे सिनेमा प्रसिद्ध WWE रेसलर रॉक अर्थात ड्वेन जॉन्सन मुख्य भूमिकेत ट्रेलरमधूनच जिंकली होती प्रेक्षकांची मनं आता इंडियन बॉक्सऑफिसवर किती चालणार पाहावं लागेल. ब्लॅक अॅडम डीसी मूव्हीजचा सुपरहिरो ट्रेलरमध्ये अनेक ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्या होत्या. आता सिनेमा कसा असेल याची सर्वांना उत्सुकता कोरोनामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती 'ब्लॅक अॅडम'चे दोन्ही ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.