अभिनेत्री अदाह शर्मा एक युवा सुंदर हिरोईन अधिक सिनेमांत झळकली नसली तरी प्रसिद्ध आहे अदाह अदाहच्या अदांवर चाहते होतात फिदा ती कायम वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते. कधी ट्रेडीशनल लूकमध्ये दिसते... तर कधी फंकी वेस्टर्न लूकमध्ये कमाल करते. पण साऱ्याच लूकमध्ये ती सुंदर दिसते. ती बिकीनीमध्येही फोटो करते पोस्ट सर्वच फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. ती सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते.