फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट

पुणे बंदला उत्तम प्रतिसाद दिसत आहे. पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्यूसन रोडवर शांतता पसरली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट

पुण्यातील महत्वाचा असलेल्या फर्ग्युसन रोडवर शांतता पसरली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट

काही प्रमाणात वाहतूक सुरु आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर शुकशुकाट

मात्र रस्त्यांवरील सगळे दुकानं बंद आहेत.

राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत.

राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात सगळ्या संघटना एकवटल्या आहेत.

व्यापारी संघाने देखील पाठिंबा दिला आहे.

व्यापारी संघाने देखील पाठिंबा दिला आहे.

लक्ष्मी रोड परिसरातील सगळी दुकानं तीन वाजेपर्यंत बंद

लक्ष्मी रोड परिसरातील सगळी दुकानं तीन वाजेपर्यंत बंद

राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

त्यांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला आहे.

त्यांनी देखील राज्यपालांचा निषेध व्यक्त केला आहे.