सकाळी या पेयांमधील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता शरीरात चांगली असते.



हळदीच्या पाण्यात कर्क्युमिन असते, जे शरीरातील जळजळ कमी करते.



तुम्ही गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पिऊ शकता.



ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे चयापचय वाढवतात



पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टीचा आहारात समावेश करा.



जिरा पाणी पचन सुधारण्यास मदत करते तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.



पुदिना पाणी पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.