Image Source: (Photo Credit : Pixabay)

हिवाळ्यात गाजर भरपूर खावे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कारण नंतर वर्षभर ते खाण्याची संधी मिळत नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गाजरात आढळणारे अँटिऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्यॅन्थिन देखील डोळ्यांचे आरोग्य सुधारते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गाजर खाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गाजराची खास गोष्ट म्हणजे त्यात 88% पर्यंत पाणी असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याशिवाय यामध्ये भरपूर फायबर आणि रौगेज असते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जे वजन संतुलित ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गाजरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. जे बिपी संतुलित करण्यास प्रभावी भूमिका बजावतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
(Photo Credit : Pixabay)