हुक्का आरोग्याला कसा हानी पोहोचवतो, (Photo Credit : unsplash) हुक्का राज्यातील तरुणांमध्ये हुक्का पिण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत.(Photo Credit : unsplash) शहरी भागातही हुक्का बारची संख्या वाढत आहे. (Photo Credit : unsplash) हुक्का हा एक प्रकारचा मादक पदार्थ आहे, ज्याचे व्यसन वाढत आहे.(Photo Credit : unsplash) अशा परिस्थितीत हुक्का आरोग्यासाठी किती घातक आहे,हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.(Photo Credit : unsplash) आरोग्य तज्ज्ञांच्या मते,हुक्का ओढल्याने धूर शरीरात जातो,ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग पसरतो. (Photo Credit : unsplash) काही प्रकरणांमध्ये हुक्क्यामुळे हृदयविकार आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.(Photo Credit : unsplash) हुक्क्यात वापरल्या जाणाऱ्या काही फ्लेवर्समुळे देखील कर्करोग होऊ शकतो.(Photo Credit : unsplash) आरोग्य तज्ज्ञांच्या मते,अनेक लोक एकच हुक्का ओढतात,त्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला, विविध प्रकारचे जीवाणूजन्य आजार पसरण्याचा धोका असतो. तोंडाचा कोणताही आजार दुसऱ्याला होऊ शकतो.(Photo Credit : unsplash)