टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' फेम डोनाल बिश्तला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
ABP Majha

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 15' फेम डोनाल बिश्तला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

या वादग्रस्त रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यापासून ती सतत चर्चेत असते
ABP Majha

या वादग्रस्त रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यापासून ती सतत चर्चेत असते

शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्येही मोठी वाढ झाली आहे
ABP Majha

शोमधून बाहेर आल्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्येही मोठी वाढ झाली आहे

डोनल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ABP Majha

डोनल तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ABP Majha

ती दररोज तिचे एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून लोकांचे होश उडवते

ABP Majha

आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत आला आहे.

ABP Majha

यावेळी ती लिफ्टमध्ये बोल्ड होताना दिसत आहे

ABP Majha

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये डोनलने पिवळ्या आणि काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे

ABP Majha

हा लूक पूर्ण करण्यासाठी डोनलने स्मोकी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत

ABP Majha

या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे