बॉलीवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे सोनम कपूर

सोनमला फॅशन डिझायनिंगचीही आवड आहे.

त्यामुळे तिचा फॅशन सेन्सही अगदी हटके आहे.

यामुळेच तिचे ड्रेसेस शानदार असतात.

सोनम काही काळापासून सिनेमापासून दूर आहे.

बराच काळ तिचा सिनेमा न आल्याने चाहते तिच्या सिनेमाची वाट पाहत आहेत.

सोनमने नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे.

2018 मध्ये सोनम आनंद अहुजासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

तिने आतापर्यंत बॉलीवुडमध्ये बरेच हीट सिनेमे दिले आहेत.

तिचे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.