'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' या टीव्ही शोमधून घरोघरी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कनिका मानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही केवळ स्वबळावरच तिने इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय राहायला लागली आहे कनिका ही इंस्टाग्राम प्रेमी आहे. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करते अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करते आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे कनिकाने डिप लाईटमध्ये हे फोटोशूट केले आहे या अवतारात अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे