Image Source: (Photo Credit : Pixabay)

तव्यावर अंघोळीच्या साबणाची एक वेगळीच कमाल आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हा परिणाम कोणत्या जादूपेक्षा कमी नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आता नेमकं काय आणि कसं ते जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तुम्हाला सर्वात आधी तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गॅस चालू असतानाच तव्यात अंघोळीचा साबण किसून टाकायचा आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यात पाणी ओतायचं आहे. मग यात बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आता हे मिश्रण पाच मिनिटं उकळायचं आहे आणि ढवळत राहायतं आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हळूहळू मिश्रण आटत जातं. तव्यावर ते नीट पसरलेलं असतं. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आता हा तवा नीट स्वच्छ धुवून घ्या. शेवटी तुम्ही परिणाम पाहा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अंघोळीचा साबण लावण्याआधीचा तवा आणि अंघोळीचा साबण लावल्यानंतरचा तवा यात बराच फरक दिसतो आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
(Photo Credit : Pixabay)