Image Source: (Photo Credit : unsplash)

व्हॅलेंटाइन डेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही रोड ट्रिपला जाऊ शकता.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मसुरी,पहाडांची राणी, दिल्लीपासून सुमारे 290 किलोमीटर अंतरावर आहे.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्ही इथे ७-८ तासात पोहोचू शकता. दिल्लीहून मसुरीला जाताना अतिशय सुंदर,(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

आणि आकर्षक दृश्यांचा आनंद घेण्याची संधी मिळते.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

राणीखेत हे सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे,हे दिल्लीपासून सुमारे 360 किलोमीटर अंतरावर आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

इथपर्यंत पोहोचायला ८-९ तास लागतात. राणीखेतमधील गोल्फ कोर्सचा आनंद लुटता येतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

येथे खूप सुंदर मंदिरे आणि पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.(Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

दिल्ली ते लेह हे अंतर अंदाजे 1020 किलोमीटर आहे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

तुम्ही NH 1 आणि NH 21 मार्गे लेह रोड ट्रिप अंदाजे 25 तासांत पूर्ण करू शकता. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हा एक प्रसिद्ध रोड ट्रिप मार्ग आहे, जिथे लोक सहसा बाइकने जायला आवडतात.(Photo Credit : unsplash)