ADMS Boxer इलेक्ट्रीक बाईक भारतात लाँच. सिंगल चार्जमध्ये ही बाईक 140 किमी धावते. या बाईकची किंमत 1.25 लाख रुपये आहे. ही बाईक जावपास स्प्लेंडर प्लससारखी दिसते. याच्या इंजिनच्या डब्यात एक बॅटरी बसवण्यात आली आहे. जी पांढऱ्या कव्हरने झाकलेली आहे.