विम्बल्डन 2022 चं जेतेपद सर्बियाच्या नोवाक जोकोविचने मिळवलं आहे.



टेनिस जगतातील या मानाच्या स्पर्धेच बऱ्याच प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.



ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देत नोवाकनं विजय मिळवला आहे.



सलग चौथ्यांदा नोवाकनं विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं असून आता त्याच्याकडे 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत.



अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात नोवाकने 4-6, 6-3, 6-4, 7-6 (3) च्या फरकाने विजय मिळवला आहे.



अटीतटीच्या सामन्यात अखेर टायब्रेकर झाल्यानंतर नोवाकने विजय मिळवत जेतेपद नावे केलं आहे. 



सलग टौथ्यांदा विजेतेपद पटकावणारा नोवाक पहिलाच खेळाडू ठरला आहे.



जोकोविचच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम झाल्याने त्याने रॉजर फेडरर ज्याच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम आहेत, त्याला मागे टाकलं आहे.



विम्बल्डन टूर्नांमेंटमध्ये महिला गटात कझाकिस्तानच्य एलेना रिबाकिनाने विजय मिळवला.



विजयानंतर नोवाकने दमदार सेलिब्रेशन केलं.