Image Source: (Photo Credit : PTI)

गेल्या 500 वर्षांपासून ज्या क्षणाची सर्व जण वाट पाहत होते, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तो क्षण अखेर आला आणि रामलला त्यांच्या मंदिरात विराजमान झाले.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानंतर देशभरात दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळाले.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

लोकांनी घरोघरी दिवे लावून हा सण साजरा केला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दीपोत्सवासोबतच लोक फटाकेही फोडून आनंदोत्सव साजरा करतात. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्याचबरोबर जगातील अनेक देशांमध्ये हिंदू समाजाकडून हा उत्सव साजरा करण्यात आला.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

देशभरात अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये भजन, कीर्तन (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आणि रामायण पठणासह धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

विविध ठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या.(Photo Credit : PTI)