Image Source: (Photo Credit : PTI)

वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडमध्ये अयोध्येचे तपशीलवार वर्णन केले आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

वाल्मिकींच्या मते, सरयूच्या तीरावर वसलेल्या अयोध्येचे एकूण क्षेत्रफळ बारा योजना लांब आणि तीन योजना रुंद आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सध्याचे मोजमाप पाहिल्यास एक योजना म्हणजे 8 मैल. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

एका मैलात १.६ किलोमीटर असतात. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यानुसार गुणाकार केल्यास अयोध्या सुमारे १२ हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेली होती.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

लक्ष्मण यांच्या देखरेखीखाली अयोध्येची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट होती. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अयोध्येच्या सीमेवर मोठमोठे खड्डे करण्यात आले होते,त्यामुळे कोणीही सहज प्रवेश करू शकत नव्हते.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

एका मुख्य दरवाजाशिवाय अनेक छोटे दरवाजेही बांधण्यात आले.या गेटवर चोवीस तास रक्षक तैनात होते.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अयोध्येच्या किनारी सरयूच्या काठावर हजारो तुळशीची रोपे लावण्यात आली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अलिप्त आणि ज्ञानी ऋषी आणि तपस्वी सरयूच्या तीरावर राहत असत.(Photo Credit : PTI)