Image Source: (Photo Credit : PTI)

वस्‍त्राचा रंग प्रत्येक दिवसासाठी निश्चित केला जातो.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भगवान श्री रामाचे बालस्वरूप असलेल्या रामललाला वेशभूषा करण्यासाठी दिवसानुसार रंग निश्चित करण्यात आले आहेत. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

रामललाच्या कपड्यांना दिवसानुसार रंग देण्याची परंपरा नवीन मंदिरात सुरू राहणार आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

रामलला सामान्य दिवशी सोमवारी पांढरे वस्‍त्र परिधान करणार (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

परंतु विशेष प्रसंगी ते पिवळे वस्‍त्र परिधान करणार .(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भगवान राम मंगळवारी लाल रंगाचे वस्‍त्रे,बुधवारी हिरवे,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

गुरुवारी पिवळे, शुक्रवारी हलके पिवळे किंवा क्रीम रंगाचे वस्‍त्र , (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

शनिवारी निळे आणि रविवारी गुलाबी रंगाचे वस्‍त्र परिधान करतील.(Photo Credit : PTI)