दिव्यांका त्रिपाठी ही टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाते.

दिव्यांकाबद्दलच्या लहान-मोठ्यांपर्यंत सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात.



दिव्यांका देखील तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.



दिव्यांका त्रिपाठीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये दिव्यांकाने गुलाबी कलरचा ड्रेस परिधान केला दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.



दिव्यांका त्रिपाठीने हाय पोनी आणि गॉगलसह तिचा लूक पूर्ण केला. अभिनेत्रीच्या फोटोंमध्ये छान लोकेशन पाहायला मिळत आहे.



फोटोंमध्ये दिव्यांका त्रिपाठी एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे.