दिशा पटानीने नुकताच सुपर हॉट फोटोंचा सेट पोस्ट केल्याने पुन्हा एकदा इंस्टाग्रामचा वातावरण तापू लागलं आहे.

दिशा पटानी चकचकीत मिनी ड्रेसमध्ये दिसली.

या फोटोशूटसाठी तिने स्वतःचा मेकअप आणि हेअरस्टाईल केली होती.

दिशा पटानीने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मेकअप आणि हेअर बाय मी.

दिशाचे नवीन फोटोशूट मधुन आपल्याला कळू शकतं की बोल्डनेससाठी महागड्या पोशाखांची आवश्यकता नाही.

दिशाच्या अशा ग्लॅमरस शॉर्ट ड्रेसची किंमत खूपच कमी आहे. तुम्हाला ऐकल्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ड्रेस हेरिन वेबसाइटवरून घेतला जाऊ शकतो.

या ड्रेसचे नाव Rhinestone Glitter Spaghetti Strap Mini Dress असे आहे. ज्याची किंमत 1900 रुपये आहे.