दिशा पटानी ही तरंग स्टुडिओ बाहेर स्पॉट झाली.

(Photo Credit : Manav Manglani)

दिशा पटानी ही स्टायलिश लूकमध्ये स्पॉट झाली.

(Photo Credit : Manav Manglani)

बाॅलिवूड सेलिब्रिटी दिशा पटानी ही तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

(Photo Credit : Manav Manglani)

हातात बॅक, डोक्यावर कॅप आणि मोकळसे केस अशा लूकमध्ये दिशा स्पॉट झाली आहे.

(Photo Credit : Manav Manglani)

दिशा ही बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

(Photo Credit : Manav Manglani)

निळ्या टोपीत स्पाॅटेड प्रसिद्ध अभिनेत्री

(Photo Credit : Manav Manglani)

अभिनेत्री दिशा पटानी लवकरच साउथमध्ये डेब्यू करणार आहे

(Photo Credit : Manav Manglani)

ती नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

(Photo Credit : Manav Manglani)

अनेक बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणेच दिशा देखील बॉलिवूडमधून साउथमध्ये आपले भविष्य अजमावणार आहे.

(Photo Credit : Manav Manglani)

दिशा पटानी तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

(Photo Credit : Manav Manglani)