बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चर्चेत आहे.

'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावरील शिल्पाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिल्पा शेट्टीचा रॉयल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

निळ्या रंगाच्या वनपीसमधील शिल्पाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिल्पाचा 'सुखी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

शिल्पाच्या आगामी सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत आहेत.

बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांचा शिल्पा शेट्टी भाग आहे.

शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो.

शिल्पाचा 'सुखी' हा सिनेमाही चाहत्यांना आवडला.

'सुखी' सिनेमात शिल्पाने गृहिणीची भूमिका साकारली होती.