सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझनचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) करत आहे.
ABP Majha

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझनचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) करत आहे.

पण आता या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन स्पृहा ऐवजी दुसरी अभिनेत्री करणार आहे.
ABP Majha

पण आता या कार्यक्रमाच्या नव्या सीझनचं सूत्रसंचालन स्पृहा ऐवजी दुसरी अभिनेत्री करणार आहे.

स्पृहानं छोटे सूरवीर,पर्व तिसरे,आशा उद्याची,पर्व गाण्याचे-मराठी बाण्याचे या सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमांच्या पर्वांचे सूत्रसंचालन  केले होते.
ABP Majha

स्पृहानं छोटे सूरवीर,पर्व तिसरे,आशा उद्याची,पर्व गाण्याचे-मराठी बाण्याचे या सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमांच्या पर्वांचे सूत्रसंचालन केले होते.

पण आता सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या आवाज तरुणाईचा या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही करणार आहे.
ABP Majha

पण आता सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या आवाज तरुणाईचा या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही करणार आहे.

ABP Majha

रसिकानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रसिका सुनील ही सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे अशी माहिती, अक्षय केळकर हा देताना दिसत आहे.

ABP Majha

स्पृहा ही आता सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामध्ये दिसणार नाही, यामुळे आता नेटकरी नाराज झाले आहेत.

ABP Majha

रसिका सुनीलनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ABP Majha

रसिकानं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'स्पृहा ही बेस्ट आहे.'

ABP Majha

तर दुसऱ्या युझरनं व्हिडीओला कमेंट केली, 'स्पृहा जोशीसारखी चांगली अँकर असताना का बदल करायचा?'

ABP Majha

स्पृहानं अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.