आधार लिंक नसल्यामुळं सन्मान निधी मिळण्यात अडचणी अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळण्यात अडचण कोला जिल्ह्यातील 23 हजार 669 लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणं आवश्यक आहे अकोला जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये होणार आधार लिंक आधार लिंक न केल्यास PM किसानचा 13 वा हप्ता मिळणार नाही बँक खाते आधार क्रमांकाला जोडण्यासाठी पोस्ट विभागाने गावात सुविधा बँक खात्याला आधार लिंक करण्याचे आवाहन आधार लिंक नसल्यामुळं सन्मान निधी मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत्या 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मिळणार सन्मान निधी