वर्ष संपायला काहीच दिवस उरले आहेत तर प्रत्येकाचं काही ना काही डेस्टिनेशन ठरलेलं असत

अश्या परिस्थिती अनेक गोष्टी ट्रेंड मध्ये असतात

गुगल वर जास्तीत जास्त सर्च झालेले डेस्टिनेशन पाहणार आहोत

1.

व्हिएतनाम (Vietnam)

2.

गोवा ( Goa)

3.

बाली (Bali)

4.

श्रीलंका (Sri Lanka)

5.

थायलंड (Thailand)

6.

काश्मीर (Kashmir)

7.

कुर्ग ( coorg)