टोमॅटोचा रस काखेतील काळेपणा दूर करण्यावर उत्तम उपाय आहे.



टोमॅटोच्या रस 15 मिनिटे त्वचेवर लावा नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामध्ये तुम्ही काकडीचा रस मिसळू शकता.



हळदी औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित आहेत.



चिमूटभर हळद, अर्धा चमचा मध आणि दोन चमचे दही यांची पेस्ट 10 मिनिटे लावा आणि पाण्याचे धुवा.



बेकींग सोड्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करा.



ही पेस्ट 5 मिनिटे लावून नंतर पाण्याने धुवा. काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.



बटाट्याचा रस काळवंडलेपणा दूर करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.



बटाट्याचा रस 15 मिनिटे लावून नंतर पाण्याचे स्वच्छ धुवा.



तुम्हाला पहिल्या वापरापासूनच फरक दिसून येईल.



मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस आणि थोडंस पाणी मिसळून पेस्ट तयार करा.



ही पेस्ट 10 मिनिटे लावून नंतर कोमट पाण्याने धुवा.