अनेकजण स्वत: ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये बराच वेळ वर्कआऊट करतात.



मात्र, काही चुका तुमच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते.



वर्कआउटनंतर अत्याधिक प्रमाणात पाणी पिणे टाळले पाहिजे



डाएटमध्ये योग्य आणि प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश न करणे



पुरेसा आराम, झोप न घेणे



साखर, गोड पदार्थांचे सेवन करणे



अधिक प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे



स्वत: चे शरीर हायड्रेट न ठेवणे



ज्या कपड्यांमध्ये वर्कआउट केले, तेच बराच वेळ परिधान करणे



अधिक प्रमाणात व्यायाम करणे