विराट आणि अनुष्का शर्माची भेट एका जाहिरातदरम्यान झाली होती

या नंतर विराट आणि अनुष्काच्या भेटी -गाठी वाढत गेल्या.

विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली.

त्याचं इटली मध्ये थाटामाटात लग्न देखील पार पडलं

इटली मधली 'कोमो' शहरात त्याचा विवाह पार पडला

विवाह सोहळ्यात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित विवाह संपन्न झाला

11 डिसेंबर2023 रोजी त्यांच्या लग्नला सहा वर्ष पूर्ण झाली

विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर एकमेकांसोबत नेहमीच फोटो शेअर करत असताना दिसतात

विराट आणि अनुष्काला एक मुलगी आहे . तिचं नाव 'वामिका' असं आहे

दोघांना ब्लॅक रंगाचे कपडे फारच उठून दिसतं होते