नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज सकाळी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी CUET UG 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
ABP Majha

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून आज सकाळी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी CUET UG 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
ABP Majha

परीक्षार्थी CUET UG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

NTA काल 15 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता CUET2022 चा निकाल जारी करणार होती
ABP Majha

NTA काल 15 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता CUET2022 चा निकाल जारी करणार होती

ज्यात लिहले होते, की निकालाला विलंब होऊ शकतो.
ABP Majha

ज्यात लिहले होते, की निकालाला विलंब होऊ शकतो.

ABP Majha

NTA ने रात्री 10 वाजता ट्विट करून माहिती दिली की, आम्ही CUET (UG) 2022 च्या निकालांवर काम करत आहोत.

ABP Majha

मात्र आज सकाळी 5 वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

ABP Majha

परीक्षार्थी https://cuet.samarth.ac.in/ या लिंकवर क्लिक करून CUET UG 2022 चा निकाल पाहू शकतात

ABP Majha

या शैक्षणिक सत्रापासून UGC द्वारे अनुदानित सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीपूर्व प्रवेश CUET स्कोअरद्वारे केले जातील.

ABP Majha

भारतीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना CUET मधून सूट देण्यात आली आहे.