आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक पूर्ण करणारे खेळाडू

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

सर्वाधिक कमी वयात इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक ठोकणारे टॅाप पाच खेळाडू तुम्हाला माहितीयेत का?

Image Source: Google

1. वैभव सूर्यवंशी- 14 वर्षे

राजस्थान रॅायल्स विरुध्द गुजरात टायटन्स 101(38)- आयपीएल 2025

Image Source: Google

2. मनीष पांडे- 19 वर्षे

रॅायल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुध्द डेक्कन चार्जर्स 114*(73)- आयपीएल 2009

Image Source: Google

3. ऋषभ पंत - 20 वर्षे

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुध्द सनरायझर्स हैदराबाद 128*(63)- आयपीएल 2018

Image Source: Google

4. देवदत्त पडिकल- 20 वर्षे

रॅायल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुध्द राजस्थान रॅायल्स 101*(52)- आयपीएल 2021

Image Source: Google

5. यशस्वी जैस्वाल- 21 वर्षे

राजस्थान रॅायल्स विरुध्द मुंबई इंडियन्स 124(62)- आयपीएल 2023

Image Source: Google