टेम्बा बावुमा आजचा यशस्वी कर्णधार... ज्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) जिंकली.

Image Source: x.com/ICC

पण या ट्रॉफीपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. हे फक्त क्रिकेटमधलं यश नाही,

Image Source: x.com/ICC

एका मुलाच्या संघर्षाची, जिद्दीची आणि स्वप्नासाठी झगडण्याची कहाणी आहे.

Image Source: x.com/ICC

'टेम्बा' नाव कोणी ठेवले आणि त्याचा अर्थ काय?

Published by: विनीत वैद्य
Image Source: x.com/ICC

बावुमाच्या मते, त्याला टेम्बा हे नाव त्याच्या आजीकडून मिळाले

Image Source: x.com/ICC

त्याच्या आजीने त्याला हे नाव दिले आहे, ज्याचा एक विशेष अर्थ आहे.

Image Source: x.com/ICC

त्याने सांगितले की, माझ्या आजीने माझं नाव टेंबा ठेवलं, कारण याचा अर्थ 'आशा' असा आहे.

Image Source: x.com/ICC

मार्करमने 207 चेंडूत 136 धावांची मॅच विनिंग खेळी केली पण विजयाआधी तो बाद झाला

Image Source: x.com/ICC

आपल्या समाजाची आशा, आपल्या देशाची आशा, आणि जर तुम्हाला जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळवायच्या असतील,

Image Source: x.com/ICC

तर तुमच्याकडेही हीच आशा असली पाहिजे.

Image Source: x.com/ICC