देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना पाहायला मिळत आहे देशात गेल्या 24 तासांत 2,927 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे मंगळवारी दिवसभरात 2,252 रुग्णांनी कोरोनावर मात केली देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 279 झाली आहे. काल 2,483 नवीन रुग्णांची नोंद झाली देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजार 279 इतकी झाली आहे मंगळवारी दिवसभरात देशात 2,252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 654 इतकी झाली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 25 हजार 563 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत मंगळवारी दिवसभरात देशात 21 लाख 97 हजार 82 कोरोना लसी देण्यात आल्या भारतात आतापर्यंत 188 कोटी 19 लाख 40 हजार 971 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत