देशातील कोरोना संसर्गात चढ-उतार पाहायला मिळत आहे



भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली आहे



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे



देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 710 नवे रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे



गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोनारुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत



आतापर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 7 हजार 177 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत



भारतात 15 हजार 814 सक्रिय रुग्ण आढळले आहेत



गेल्या 24 तासांत 2 हजार 296 कोरोना रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत



आतापर्यंत देशात पाच लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे



सध्या देशातील कोरोना संसर्गाचा दर 98.75 टक्क्यांवर पोहोचला आहे