सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
ABP Majha

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

कांदा उत्पादकांच्या संदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे भुसे यांनी सांगितले
ABP Majha

कांदा उत्पादकांच्या संदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे भुसे यांनी सांगितले

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना रास्त आहेत
ABP Majha

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना रास्त आहेत

शेतकऱ्यांना चांगल बियाणे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करणार
ABP Majha

शेतकऱ्यांना चांगल बियाणे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करणार

ABP Majha

सर्वच वाणांची उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न

ABP Majha

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार

ABP Majha

कांदा उत्पादकांच्या संदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली

ABP Majha

कांदा चाळीची निर्मिती करणे, चांगल्या वाणाचा कांदा कसा निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न करणार : दादाजी भुसे

ABP Majha

जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात करता येईल यासाठी प्रयत्न करणार

ABP Majha

शेतकऱ्यांना चांगल बियाणे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादाजी भुसे म्हणाले.