बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे जॅकलिन फर्नांडिसचा नवा ट्रेडिशनल अंदाज समोर आला आहे अलिकडेच जॅकलिन दुबईमध्ये आयोजित IIFA 2022 अवॉर्ड्समध्ये पोहोचली या अवार्ड शोमधील जॅकलिनचे काही घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत अबू धाबीतील येस आयलंड येथे IIFA 2022 मध्ये हा कार्यक्रम पार पडला जॅकलीन फर्नांडिसने यावेळी फाल्गुनी शेन पीकॉक या ब्रँडची साडी नेसली होती या साडी किंमत लाखो रुपये असून यामध्ये मौल्यवान मोती वापरण्यात आले आहेत जॅकलिन फर्नांडिस नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादांमुळे, तर कधी ती तिच्या व्यावसायिक कामामुळे ती चर्चेत राहते. जॅकलिनचे बॉलिवूडमध्ये अनेक चाहते आहेत पण सध्या ती कन्नड चित्रपटसृष्टीतील 'रा रक्कम्मा' या आयटम साँगमुळे चर्चेत आली आहे हे गाणं हिंदी आणि दक्षिणेतील अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सध्या याचा हिंदी लिरिकल व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे