मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येतील घट कायम असल्याने नागरिकांना मोठा दिलासा



मुंबईत 38 नवे कोरोनाबाधित समोर



तर 72 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.



मुंबईतील रुग्ण दुपटीचा दरही थेट 6 हजार 815 वर पोहोचला आहे.



तर राज्यात नवे 225 कोरोनाबाधित आढळले आहेत.



याशिवाय़ 461 जण कोरोनामुक्त झाले आहेत.



कमी होणाऱ्या रुग्णसंख्येनंतरही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.



संपूर्ण लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे.