राहुल गांधींच्या समर्थनार्थ देशात काँग्रेसचं आंदोलन



काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर, भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी



नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे



राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवत आहेत



काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.



काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत



दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.



देशभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आज आंदोलन होत आहे



काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भाजविरोधी घोषणाबाजी



दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात