राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अकोल्याहून सुरू झाली.

भारत जोडो यात्रेला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.

लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध लोक या यात्रेत सहभागी होत आहेत.

आज वेगवेगळे पारंपारिक नृत्य आणि त्याचे वेगवेगळे रंग पाहायला मिळाले.

भारत जोडो पदयात्रा दुपारनंतर बाळापूर तालूक्यातातील वाडेगावात पोहेचली.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी आपले पारंपारिक नृत्य सादर केलं.

शेगाव येथे शुक्रवारी राहुल गांधींची जंगी सभा होणार आहे.

राहुल गांधी यांचा मुक्काम अकोल्यातील बाग फाटा येथे असणार आहे.

भारत जोडो यात्रेत अनेकांनी आपला सहभाग नोंदवला.

जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर या यात्रेत सहभागी झाल्या.