रंग बदलणारा सरडा तुम्ही ऐकलं किंवा पाहिला असेल पण नैसर्गिक परिस्थितीकीमध्ये एक अशी नदी आहे जी आपला रंग बदलते.



ही नदी 'कोलंबिया' या देशात आहे.



या नदीचं नाव आहे 'केनो क्रिस्टल'



ही नदी ऋतुमानानुसार आपल्या पाण्याचा रंग बदलते.



या नदीला 'रिव्हर ऑफ 5 कलर्स' किंवा 'लिक्विड रेनबो' देखील म्हटलं जातं.



ही संपूर्ण नदी 100 किलोमीटर पेक्षा जास्त भागात पसरली आहे.



या नदीच्या पृष्ठभागावर 'पॉडोस्टेमेसी आणि क्लेविगेरा' सारख्या वनस्पती आहेत.



या वनस्पती पाण्यात पृष्ठभागाला चिकटून राहतात.



या रंग बदलणाऱ्या वनस्पतींमुळे नदीच्या पाण्याचा रंग देखील बदलत राहतो.



या पाण्याचा रंग पिवळा, निळा, हिरवा, काळा आणि लाल दिसतो.



पर्यावरणाच्या सुरक्षेकरिता या नदीच्या परिसरात दिवसाला 200 लोकांनाच जाऊ दिले जाते.