राज्यात थंडीचा जोर कायम



उत्तर महाराष्ट्रसह पश्चिम महाराष्ट्र गारठला



मराठवाड्यातही थंडीचा जोर कायम



जळगावमध्ये पारा 10 अंशावर



पुण्याचा पारा 12 अंशावर



नांदेडमध्ये 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



औरंगाबादमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



परभणीमध्ये 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



नाशिकमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद



साताऱ्यामध्ये 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद