आज नंदुरबार धुळे नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राज्यात काही भागात पावसाचा अंदाज उत्तर महाराष्ट्रात आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज राज्यात थंडीचा जोर कायम आहे पुण्यात 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जळगावमध्ये 14अंश सेल्सिअस तापमानाची नोंद राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर सोलापूरमध्ये 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणीमध्ये 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद औरंगाबादमध्ये 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद