कोरोना विषाणूननंतर चीनमध्ये नव्या विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे.



चीनमधील नऊ लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुंग शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय



नव्या विषाणूमुळं चांगचुंग शहरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड भिती पसरलीय.



चीनमध्ये 9 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनच्या ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय.



अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आलेली नसताना चीनमधील नव्या विषाणूनं जगभरात दहशत निर्माण केलीय.



संपूर्ण चीनमध्ये नव्या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली.



कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्येच आढळून आला होता.



या भयंकर विषाणूमुळं अनेकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.