Joy e-bike Monster इलेक्ट्रिक बाईक 23 पैशांमध्ये 1 किलोमीटर धावते. PC: joyebike.com




ही बाईक एकदा संपूर्ण चार्ज झाल्यास 95KM ची रेंज देते. PC: joyebike.com


जॉय ई-बाईक मॉन्स्टरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 5.5 तास लागतात. PC: joyebike.com


ही बाईक 115 रुपयांमध्ये एकूण 500 KM ड्रायव्हिंग रेंज देईल. PC: joyebike.com


याची टॉप स्पीड 60 किमी/तास आहे. PC: joyebike.com


या इलेक्ट्रिक बाईकची एक्स-शोरूम किंमत 98,666 रुपये आहे. PC: joyebike.com