अंतराळात अनेक रहस्य लपले आहेत, त्याचा उलगडा झाला नाही



चंद्रावर गन पावडर आहे, ही बाब तुम्हाला ठाऊक आहे का?



चंद्रावरील 'मून डस्ट'ला गन पावडर असे म्हटले जाते



नासाने 1972 मध्ये चंद्रावर Apollo 17 मोहीम लाँच केली होती



ब्रिटनमधील 'टेलिग्राफ'नुसार, या मोहिमेत अंतराळवीराचे प्राण वाचवण्यात यश आले



अंतराळवीराच्या सूटला मून डस्ट चिकटले होते. ही धूळ स्पेसशिपमध्ये आली



अंतराळवीराने सूट काढल्यानंतर ही धूळ श्वासासोबत त्याच्या शरीरात गेली.



त्यानंतर अंतराळवीराचा गळा गच्च झाला, डोळे लाल झाले



मून डस्ट हे आरशाच्या तुकड्याप्रमाणे टोकदार असतात



सुदैवाने या अंतराळवीराचे प्राण वाचवण्यात यश आले