भारतातील अनेक मोठ्या बाबांवर गंभीर अपराधाचे गुन्हे दाखल आहेत.



यातील बरेच बाबा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.



या आणि बाकी बाबांचं शिक्षण किती झालंय? माहितीये का?



तर जाणून घेऊया या सर्वांच्या शिक्षणाबद्दल



स्वामी नित्यानंद - कोलकाता युनिवर्सिटीमधून MA



आसाराम बापू - तिसरी पास



बाबा रामदेव - आठवी पास



श्री श्री रविशंकर - सेंट जोसेफ कॉलेज से बॅचलर ऑफ सायन्स



संत रामपाल - इंजिनिअरींगमध्ये डिप्लोमा



जग्गी वासुदेव (सद्गुरू) - मैसूर विश्वविद्यालयातून इंग्लिशमध्ये बॅचलर