असे म्हणतात की पुरुषाच्या प्रत्येक यशामागे स्त्रीचा संघर्ष असतो.



चाणक्यनीती म्हणते की, स्त्रियांमध्ये एखाद्या बिघडलेल्या व्यक्तीला सुधारण्याची क्षमता असते.



यामुळेच मुलगी जेव्हा सून बनते तेव्हा घरच्यांचा मान तिला मिळतो. चांगली पिढी घडवण्याची जबाबदारी पती-पत्नी दोघांची आहे.



पत्नीचे काही गंभीर दोष असतील तर केवळ वैवाहिक जीवनच बिघडत, नाही तर त्याचे परिणाम कुटुंबालाही भोगावे लागतात.



चाणक्यांनी म्हटलंय की, जर पत्नीमध्ये हे दोष असतील तर तिला सोडणे चांगले आहे, जरी प्रेमाचा त्याग करावा लागला.



असभ्य भाषा - चाणक्य नीतीनुसार, कठोर शब्द असलेल्या पत्नीचा त्याग करणे चांगले आहे, कारण वाईट शब्द शस्त्रांपेक्षा अधिक कठोरपणे प्रहार करतात.



प्रत्येक गोष्टीवर राग - रागामुळे नेहमी काम बिघडते. चाणक्याच्या मते, रागाने भरलेली व्यक्ती योग्य आणि वाईट यात फरक करणे विसरते



जिचे आचरण चांगले असते आणि सासरच्या लोकांना स्वतःचे समजते तिला कार्यक्षम गृहिणी म्हणतात



आदर्श पत्नी ती आहे जी मन, वाणी आणि कृतीने शुद्ध असते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.