पाणी थंड करण्यासाठी मातीच्या मडक्याचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो.



पण बऱ्याचदा मडक्यातील पाणी गळतं राहतं अशी अनेकजण तक्रार करतात.



त्यामुळे जर तुमचं मडकं गळत असेल तर काही टीप्स तुम्ही नक्की वापरुन पाहू शकता.



यासाठी तुम्ही ओला कपडा वापरु शकता.



ओला कपडा माठाभोवती गुंडाळ्याने माठातलं पाणी गळणार नाही.



याशिवाय माठाखाली तुम्ही एखादं भांडं देखील ठेवू शकता.



तसेच खरेदी करताना माठात थोडं पाणी घालून पाहा की तो गळत नाही ना.



जर माठातून पाणी गळत असेल तर असे माठ घेणं टाळावं.



गळका माठ घरात आणल्यामुळे अनेक समस्या नंतर निर्माण होऊ शकतात.